Shreya Bugde: श्रेयाचा बॉसी लूक; फोटोनं वेधलं लक्ष
अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतेच श्रेयानं तिच्या क्लासी लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Shreya Bugde/instagram)
1/10
अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय असते. (Shreya Bugde/instagram)
2/10
श्रेया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.(Shreya Bugde/instagram)
3/10
श्रेयानं तिच्या बॉसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Shreya Bugde/instagram)
4/10
ब्लॅक अँड व्हाईट कोट, पिंक टॉप अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो श्रेयानं शेअर केले आहेत. (Shreya Bugde/instagram)
5/10
'Blooming wild & burning bright' असं कॅप्शन श्रेयानं तिच्या फोटोला दिलं आहे. (Shreya Bugde/instagram)
6/10
'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Shreya Bugde/instagram)
7/10
श्रेया ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.(Shreya Bugde/instagram)
8/10
आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.(Shreya Bugde/instagram)
9/10
श्रेयाला इन्स्टाग्रामवर नऊ लाखापेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (Shreya Bugde/instagram)
10/10
श्रेयाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Shreya Bugde/instagram)
Published at : 30 Jan 2023 03:26 PM (IST)