Shreya Bugade : श्रेया बिग बॉस मध्ये एंट्री करणार का?

shreya

1/6
Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
2/6
आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
3/6
तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. श्रेयाने नुकताच तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला
4/6
या फोटोमधील श्रेयाच्या गळ्यातील चेनने अनेकांचे लक्ष वेधले.
5/6
श्रेयाने तिचे फोटो शेअर करून त्याला 'मूड' असं कॅप्शन दिले. या फोटोमध्ये श्रेयाच्या गळ्यात एक चैन दिसत आहे. या चैनचे लॉकेट हे बिग बॉसच्या लोगोसारखे आहे.
6/6
त्यामुळे श्रेया लवकरच बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. श्रेयाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Sponsored Links by Taboola