Karwa Chauth 2022: श्रद्धा आर्याचा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ; पाहा फोटो!

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याने पतीपासून दूर राहूनही खास पद्धतीने करवा चौथ साजरी केली.

(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)

1/8
करवा चौथ सेलिब्रिटींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. चित्रपटसृष्टीतील तसेच टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
2/8
अनेक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रींसाठी लग्नानंतरचा हा पहिला करवा चौथ होता. त्यापैकी एक म्हणजे टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या, जिने तो खास पद्धतीने साजरा केला.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
3/8
'कुंडली भाग्य' या टीव्ही मालिकेत प्रीताची भूमिका साकारणाऱ्या सुंदर श्रद्धा आर्याने यावर्षीचा पहिला करवा चौथ साजरा केला आहे.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
4/8
पती राहुल नागल याच्या दीर्घायुष्यासाठी अभिनेत्रीने उपवास केला. करवा चौथच्या दिवसाचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
5/8
यामध्ये ती लाइम ग्रीन कलरच्या अतिशय सुंदर लेहेंग्यात दिसत आहे.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
6/8
अभिनेत्रीचा पती राहुल नागल नौदलात आहे हे सर्वांनाच माहीत आहे. लग्नापासूनच श्रद्धा लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहे.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
7/8
श्राद्धाच्या मेहेंदीतही तिच्या नवऱ्याच्या नावाची झलक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
8/8
राहुल नागलला एक वर्ष डेट केल्यानंतर 16 नोव्हेंबर 2021 रोजी श्रद्धा आर्यने लग्न केले. लग्न झाल्यापासून दोघेही एकमेकांपासून दूर आहेत.(फोटो सौजन्य:sarya12/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola