Shivani Baokar: ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील शीतलीला तुम्ही ओळखणार नाही; फोटो पहाच!
abp majha web team
Updated at:
11 Jan 2022 12:01 PM (IST)
1
'लागीरं झालं जी' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. (photo:shivanibaokar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शिवानीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. (photo:shivanibaokar/ig)
3
'शीतल'ची भूमिका साकारून शिवानीने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. (photo:shivanibaokar/ig)
4
नुकतंच शिवानीने एक नवं फोटोशूट केलं आहे. (photo:shivanibaokar/ig)
5
तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे चांगलेच व्हायरल होत आहेत. (photo:shivanibaokar/ig)
6
शिवानीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. (photo:shivanibaokar/ig)
7
शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:shivanibaokar/ig)