Shiv Thakare : एमसी स्टॅन 'बिग बॉस'चा विजेता झाल्याचा मला अभिमान वाटतो : शिव ठाकरे

Shiv Thakare : शिव ठाकरे म्हणाला,सलमान खान माझ्यासाठी देव आहे.

Shiv Thakare

1/10
शिव ठाकरे 'बिग बॉस 16'चा उपविजेता ठरला आहे.
2/10
उपविजेतेपदावर समाधान मानत शिव ठाकरे म्हणाला,"अमरावती ते 'बिग बॉस 16' पर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या".
3/10
शिव ठाकरे म्हणाला,"सलमान खान माझ्यासाठी देव आहे.
4/10
शिव ठाकरे पुढे म्हणाला,"माझा खास मित्र एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता झाल्याचा मला अभिमान आहे".
5/10
शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
6/10
'आपला माणूस' शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकावा यासाठी चाहते वेगवेगळ्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत होते.
7/10
सलमान खानच्या आगामी सिनेमात शिव ठाकरे झळकणार असल्याचं समोर आलं आहे.
8/10
शिव ठाकरेने भाईजानचा 'बिग बॉस' चांगलाच गाजवला आहे.
9/10
शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमात दिसला होता.
10/10
शिव ठाकरे 'बिग बॉस 16'चा विजेता न झाल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.
Sponsored Links by Taboola