शिल्पा शिरोडकर सचिन तेंडुलकरच्या प्रेमात होती - नाते तुटले? वर्षानुवर्षांचं आपले मौन सोडत म्हणाली, "अ‍ॅफेअर..."

येत्या काळात शिल्पा अनेक चित्रपट आणि शोमध्ये दिसणार आहे. अलिकडेच, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगितले.

Continues below advertisement

Shipa Shirodkar Sachin Tendulkar

Continues below advertisement
1/7
क्रिकेट आणि बॉलिवूडमधील चित्रपटांबाबत येथील घराघरापासून ते नाक्यानाक्यांपर्यंत खमंग चर्चा रंगत असतात.
2/7
त्यातच काही दशकांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांच्याबाबत अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता स्वत: शिल्पाने या अफवांवर मौन मोडत मोठा खुलासा केला आहे.
3/7
शिल्पा सध्या बिग बॉस १८ मध्ये पाहायला मिळतेय. एका मुलाखतीत तिला विचारले गेले की, सचिनला डेट करत होतात का?यावर तिने उत्तर दिलंय
4/7
शिल्पानं फिल्मी विंडोला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितंल की, "माझा चुलत भाऊ आणि सचिन एकत्र क्रिकेट खेळायचे. माझा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता, मी सचिनला भेटायला उत्सुक होते.
5/7
एकदा तो माझ्या भावाच्या घरी आला आणि मी तिथे होतो. पण अफेअरच्या चर्चा कुठून सुरू झाल्या, मला माहित नाही.
Continues below advertisement
6/7
तिने स्पष्ट केले की, “लोक अजूनही या अफवांबाबत विचारतात, पण आमच्यात काहीही खास नव्हतं. त्यानंतर मी पुन्हा सचिनला भेटले नाही.”
7/7
का मुलाखतीमधून शिल्पाने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबाबत बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे.
Sponsored Links by Taboola