PHOTO: शिल्पा शेट्टीचा 'किलर' अंदाज, पाहा घायाळ करणाऱ्या अदा!

Continues below advertisement

Shilpa Shetty

Continues below advertisement
1/9
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.
2/9
शिल्पानं बाजीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
3/9
हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमधील चित्रपटांमध्ये देखील शिल्पानं काम केलं.
4/9
शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पा सोशल मीडियावर शेअर करते.
5/9
तिच्या धडकन, लाइफ इन मेट्रो आणि मै खिलाडी तू आनाडी या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती मिळाली.
Continues below advertisement
6/9
शिल्पा शेट्टी आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावते.
7/9
नुकतेच शिल्पाचे काही फोटो समोर आले आहे ज्यामध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
8/9
लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.
9/9
लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. शिल्पाचा काही दिवसांपूर्वी सुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Sponsored Links by Taboola