PHOTO: शिल्पा शेट्टीचा सॉलिड लूक; पाहा घायाळ करणाऱ्या अदा!
shilpa shetty
1/8
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या चर्चेत आहेत.
2/8
लवकरच शिल्पा ही 'केडी द डेविल' (KD The Devil) या साऊथ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/8
या चित्रपटात शिल्पा शेट्टीसह कन्नड सुपरस्टार ध्रुव सरजादेखील (Dhruva Sarja) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
4/8
शिल्पानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘बाजीगर’ हा शिल्पाचा पहिला चित्रपट होता.
5/8
तर ‘धडकन’ या चित्रपटामुळे शिल्पाला विशेष लोकप्रियता मिळाली.
6/8
ल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.
7/8
या फोटोमध्ये शिल्पा ऑरेंज रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
8/8
शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स वेब सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये व्यस्त आहे.
Published at : 09 Nov 2023 02:11 PM (IST)