PHOTO: वय वाढलं अन् सौंदर्यही.... चाळीशीनंतरही शिल्पा दिसते फारच सुंदर!
shilpa
1/9
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं.
2/9
कारण, इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.
3/9
आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते
4/9
इतकेच नाही तर, ती शाळेत तिच्या व्हॉलीबॉल संघाची कर्णधार देखील होती. यासोबतच ती कराटेमध्येही ब्लॅक बेल्ट देखील आहे.
5/9
‘बाजीगर’ हा शिल्पाचा पहिला चित्रपट असला, तरी तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती ‘धडकन’ याने चित्रपटाने.
6/9
शिल्पा शेट्टीने 'धडकन' या चित्रपटामध्ये अंजलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन बनली.
7/9
‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचे प्रेम फुलले. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. त्यांच्या नात्याची जितकी चर्चा झाली, तितकीच त्यांच्या ब्रेकअपचीही चर्चा झाली.
8/9
शिल्पा कायम तिचे नवनवे लूक शेअर करत असते, यावेळी तिने साडीतीला लूक शेअर केला आहे .
9/9
शिल्पा या फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसतेय. साधीशी बन हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
Published at : 30 Nov 2023 12:12 PM (IST)