PHOTO: शिबानी दांडेकरच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!

शिबानी दांडेकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिबानीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता, गायक-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्न केले.(photo:shibanidandekar/ig)

(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

1/9
शिबानी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते आणि दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते.(photo:shibanidandekar/ig)
2/9
शिबानीनं तिच्या करिअरची सुरूवात अमेरिकेच्या एका टिव्ही शोचे सुत्रसंचालन करून केली. भारतात परत आल्यानंतर शिबानीनं हिंदी शोमध्ये आणि इव्हेंट्समध्ये सूत्रसंचालन केलं. त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)
3/9
2019 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे सूत्रसंचालन केल्यानंतर शिबानीला विशेष प्रसिद्धी मिळाली.(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)
4/9
शिबानी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते आणि दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते.(photo:shibanidandekar/ig)
5/9
शिबानी दांडेकरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(photo:shibanidandekar/ig)
6/9
या फोटोंमध्ये शिबानी दांडेकर ब्रालेट लूकमध्ये दिसत आहे.(photo:shibanidandekar/ig)
7/9
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी शिबानीने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. तसेच तिने तिचा मेकअप अगदी साधा ठेवला आहे.(photo:shibanidandekar/ig)
8/9
शिबानी दांडेकरच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. यावरून, तिच्या फोटोंना चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज लावू शकता.(photo:shibanidandekar/ig)
9/9
शिबानीनं रॉय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने शानदार, सुल्तान आणि नूर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola