शिबानीच्या हातावर फरहानच्या नावाची मेहेंदी; पाहा खास फोटो
(photo:shibanidandekar/ig)
1/7
बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. (photo:shibanidandekar/ig)
2/7
मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. (photo:shibanidandekar/ig)
3/7
नुकतेच फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (photo:shibanidandekar/ig)
4/7
शिबानीने तिचा मेहेंदीचे काही फोटो शेअर केलेत. (photo:shibanidandekar/ig)
5/7
शिबानीच्या हातावर फरहानच्या नावाचा F मेहेंदीने काढलेला दिसत आहे. (photo:shibanidandekar/ig)
6/7
शिबानी या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. (photo:shibanidandekar/ig)
7/7
तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (photo:shibanidandekar/ig)
Published at : 25 Feb 2022 03:32 PM (IST)