Shibani dandekar : शिबानीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा लेटेस्ट फोटोशूट!

शिबानी दांडेकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिबानीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता, गायक-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्न केले.(photo:shibanidandekar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिबानी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते आणि दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते.(photo:shibanidandekar/ig)

शिबानी दांडेकरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(photo:shibanidandekar/ig)
या फोटोंमध्ये शिबानी दांडेकर नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.(photo:shibanidandekar/ig)
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी शिबानीने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. तसेच तिने तिचा मेकअप अगदी साधा ठेवला आहे.(photo:shibanidandekar/ig)
शिबानी दांडेकरच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. यावरून, तिच्या फोटोंना चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज लावू शकता.(photo:shibanidandekar/ig)