PHOTO: शहनाज गिलचा विंटर ग्लो; वुलन ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर!

Shehnaaz Gill

1/8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.
2/8
बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली.
3/8
बिग बॉसनंतर शहनाजनं ‘भुला दूंगा’, ‘कह गई सॉरी’, ‘कुर्ता पायजामा’, ‘वादा है’, ‘शोना शोना’ आणि ‘फ्लाई’ या म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे.
4/8
2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘हौंसला रख’ या चित्रपटांमधून शहनाज प्रेक्षकांच्या भेटीस आली.
5/8
शहनाज गिलने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
6/8
या फोटोंमध्ये अभिनेत्री डोंगरात दिसत आहे. अभिनेत्री सहलीला निघाली आहे.
7/8
या सर्व फोटोंमध्ये अभिनेत्रीने विंटर वेअर कपडे परिधान केले आहेत.
8/8
शहनाजने वूलन स्वेटर, जॅकेट, हातात हातमोजे आणि जाड टोपी घातली आहे. जेणेकरून ती थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकेल.
Sponsored Links by Taboola