PHOTO : बोल्ड, ग्लॅमरस आणि क्लासी; शहनाज गिल फोटोत दिसतेय सेक्सी..
'बिग बॉस सीझन 13' मध्ये दिसलेली शहनाज गिल लोकांच्या मनात इतकी घर करून गेली आहे की लोक तिच्या प्रत्येक स्टाइलचे वेडे झाले आहेत. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाजच्या अवस्थेने चाहत्यांना रडवले होते.पण आता शहनाज दिवसेंदिवस स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
शहनाजने केवळ तिच्या ड्रेसिंग सेन्समध्येच मोठा बदल केला नाही तर ती इतकी स्टायलिश आणि बोल्ड झाली आहे की लेटेस्ट फोटो पाहून चाहते वेडे होत आहेत.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
शहनाज गिल यावेळी फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
या अचिव्हर्स नाईटमध्ये शहनाज गिलपासून लोकांची नजर हटवणे कठीण झाले.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
यावेळी तिने ऑफ-शोल्डर ड्रेस घातला होता. शहनाजचा हा ड्रेस इतका टाइट होता की फोटोंमध्ये तिची परफेक्ट फिगर स्पष्ट दिसत होती.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
हा टाइट ड्रेस परिधान करून शहनाजने अशा किलर पोज दिल्या आहेत की, या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
या अचिव्हर्स नाईटमध्ये शहनाजलाही पुरस्कार देण्यात आला. कोणताही वेळ न घालवता शहनाजने हा पुरस्कार तिचा जवळचा मित्र आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला समर्पित केला.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांची मैत्री खूप घट्ट होती. बिग बॉसनंतरही हे दोघे एकत्र दिसायचे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )
हनाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )