Shehnaaz Gill: पाहा देसी गर्ल शहनाजचा हा ग्लॅमरस अवतार!
शहनाज कॅमेऱ्यासमोर येताच तिने किलर पोज दिली आणि तिच्या सौंदर्याची जादू चालवली.(pc:shehnaazgill/ig)
(pc:shehnaazgill/ig)
1/9
देसी गर्लमधून ग्लॅमरस बनलेल्या शहनाज गिलचा लेटेस्ट लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे. (pc:shehnaazgill/ig)
2/9
रेड कलरचा ड्रेस घालून शहनाज रेड कार्पेटवर पोहोचताच तिचा लूक पाहणारे सगळे अवाक झाले. (pc:shehnaazgill/ig)
3/9
शहनाज कॅमेऱ्यासमोर येताच तिने किलर पोज दिली आणि तिच्या सौंदर्याची जादू चालवली.(pc:shehnaazgill/ig)
4/9
शहनाज गिलचे हे फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाले. (pc:shehnaazgill/ig)
5/9
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी शहनाजने लाल ड्रेससोबत चमकदार लाल लिपस्टिकही लावली. (pc:shehnaazgill/ig)
6/9
या अवॉर्ड फंक्शनला शहनाजशिवाय अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती ज्यांचा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. (pc:shehnaazgill/ig)
7/9
पण शहनाजचा हा रेड लूक इतर सगळ्यांमध्ये उठून दिसत होता.(pc:shehnaazgill/ig)
8/9
शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. (pc:shehnaazgill/ig)
9/9
अनेक पंजाबी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांत तिने काम केलं आहे. शहनाजने 2015 मध्ये मॉडेलिंगच्या करिअरची सुरुवात केली आहे.काही दिवसांपूर्वीच तिचे किसी का भाई किसी की जान आणि थँक्यू फॉर कमिंग हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.(pc:shehnaazgill/ig)
Published at : 19 Mar 2024 03:50 PM (IST)