PHOTO: शेफाली जरीवालाने शेअर केला पारंपारिक लूक; दिसतेय फारच सुंदर!

अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या स्टायलिश आणि जबरदस्त स्टाइलसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा पारंपारिक लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. चला तिचे सुंदर रूप पाहूया.

(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला इंडस्ट्रीत 'कांता लगा गर्ल' म्हणून ओळखली जाते.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
2/10
शेफालीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले नाही पण तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो. (फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
3/10
पुन्हा एकदा शेफालीचा सुंदर पारंपारिक लूक चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
4/10
हलक्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात शेफाली खूपच क्यूट दिसत आहे.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
5/10
शेफाली जरीवालाला बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळाली.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
6/10
अभिनेत्रीच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर शेफाली हलक्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे.
7/10
शेफाली जरीवाला तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जात असली तरी, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा पारंपरिक लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
8/10
पीच कलरच्या शराला सूटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
9/10
शेफाली जरीवाला इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
10/10
तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola