Sharwari Wagh: 'बंटी और बबली 2' फेम शर्वरीचा क्लासी लूक; पाहा नवे फोटो!
sharwari wagh
1/10
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
2/10
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
3/10
शर्वरीने 2020 मध्ये 'द फॉरगॉटन आर्मी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
4/10
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
5/10
शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे.
6/10
2020 साली अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेब सीरिज 'द फॉरगॉटन आर्मी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे.
7/10
शर्वरीला पहिल्यावहिल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. आता तिच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
8/10
आता असंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशुटचे फोटो आता समोर आले आहे. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
9/10
या फोटोमध्ये शर्वरीने काळ्या पांढऱ्या चेक्सची साडी नेसली आहे .
10/10
न्यूड मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
Published at : 08 Nov 2023 01:08 PM (IST)