ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • PHOTO: शर्वरी वाघ मोरपंखी रंगात दिसतेय फारच सुंदर; नवा लूक होतोय व्हायरल!

PHOTO: शर्वरी वाघ मोरपंखी रंगात दिसतेय फारच सुंदर; नवा लूक होतोय व्हायरल!

एबीपी माझा ब्युरो Updated at: 10 Oct 2022 04:02 PM (IST)
1

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

आपल्या चाहत्यांना सतत अपडेट ठेवणारी शर्वरी वाघ नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

3

शर्वरी वाघबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे तिचे आजोबा आहेत आणि तिचे वडील शैलेश वाघ हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

4

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

5

इंस्टाग्रामवर सनसनाटी बनलेल्या शर्वरी वाघने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

6

या फोटोंमध्ये शर्वरी मोरपंखी रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

7

शर्वरी वाघने न्यूड मेकअप, बन हेअरस्टाईल आणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

8

शर्वरी 'बंटी और बबली 2' च्या आधीपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. खरे तर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

9

तिने 'प्यार का पंचनामा 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.