PHOTO: बंटी और बबली 2 फेम शर्वरी वाघचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!
शर्वरीने 2020 मध्ये 'द फॉरगॉटन आर्मी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतर, 2021 मध्ये, त्याने यशराज चित्रपट 'बंटी और बबली 2' मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
पुढे ती 'महाराजा' चित्रपटात दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे.
2020 साली अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेब सीरिज 'द फॉरगॉटन आर्मी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे.
शर्वरीला पहिल्यावहिल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. आता तिच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आता असंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशुटचे फोटो आता समोर आले आहे. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
शर्वरीच्या ड्रेससोबतच तिची स्टाइलही धुमाकूळ घालत आहे. शर्वरीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.