PHOTOS: 'बंटी और बबली 2' फेम शर्वरी वाघची किलर स्टाईल, ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसतेय खास!
शर्वरी वाघ बॉलीवूडच्या नवनवीन अभिनेत्रींमध्ये झपाट्याने आपले स्थान निर्माण करत आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2020 साली अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेब सीरिज 'द फॉरगॉटन आर्मी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
'बंटी और बबली 2' फेम अभिनेत्री शर्वरीने पुन्हा एकदा ब्लॅक कट गाऊनमधील लेटेस्ट फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी वाघ हाई स्लिट बॅकलेस कटआउटसह ब्लॅक आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरीच्या ड्रेससोबतच तिची स्टाइलही धुमाकूळ घालत आहे. शर्वरीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी वाघची ही छायाचित्रे पाहून चाहते तिची जबरदस्त प्रशंसा करत आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली शर्वरी वाघ सध्या लोकप्रिय अभिनेत्री बनत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
कामाच्या आघाडीवर, शर्वरी वाघने गेल्या वर्षी राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत 'बंटी और बबली 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी आता 'महाराजा' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)