PHOTO: भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघच्या नव्या लूकची चर्चा!
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
शर्वरीला पहिल्यावहिल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. आता तिच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
सध्या भगव्या रंगावरून बराच वाद पेटलेला असताना शर्वरीनेही याच रंगातली बिकिनी परिधान केली ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
पण तिचा हा लूक जरा हटके आहे, आणि चांगलाच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
नुकताच मुंबईमध्ये झालेल्या एका इवेंटला शर्वरी वाघने हजेरी लावली. या इवेंटला तिने भगव्या रंगाचा बिकिनी सेट आणि त्यावर ओवरसाइज ब्लेजर घातले होते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
त्यावर तिने कटआऊट नेट स्कर्ट्स परिधान केला होता. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
एका नेटकऱ्याने शर्वरीचा भगव्या रंगातील बिकिनी लूक पाहून 'आता भगव्या रंगाचा अपमान नाही का' असा प्रश्न उपस्थित केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)