Sharmishtha Raut : शर्मिष्ठा राऊतनं पतीला दिली खास भेट; लग्झरी कारचे फोटो शेअर करत म्हणाली...

sharmishtha raut

1/6
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं तिच्या पतीला म्हणजेच तेजस देसाईला एक खास भेट दिली आहे. (Sharmishtha Raut/instagram)
2/6
शर्मिष्ठानं तेजसला एक लग्झरी कार गिफ्ट म्हणून दिली आहे. (Sharmishtha Raut/instagram)
3/6
शर्मिष्ठानं या कारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे. (Sharmishtha Raut/instagram)
4/6
शर्मिष्ठानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझे रसिक प्रेक्षक तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम असू दे. अजून बरच यशाच शिखर गाठायचं आहे.' (Sharmishtha Raut/instagram)
5/6
'नविन कार घ्यायची 7-8 महिन्यांपासून डोक्यात होत पण बजेट आणि रेग्युलर खर्चाच गणित finally मॅनेज झाल आणि 29 जुलैला तेजस चा वाढदिवस असतो तर त्या निमित्ताने गाडी तेजस ला gift केली. आमच्या या क्षणी कायम आमच्यासोबत असणाऱ्या तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार' असंही शर्मिष्ठानं कॅप्शनमध्ये लिहिलं. (Sharmishtha Raut/instagram)
6/6
शर्मिष्ठाच्या या पोस्टला कमेंट करुन तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Sharmishtha Raut/instagram)
Sponsored Links by Taboola