PHOTO: 'कुंडली भाग्य' अभिनेत्री श्रद्धा आर्याचा गोल्डन लूक; फोटो चर्चेत!

कुंडली भाग्य ही टीव्ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते या शोमध्ये प्रीताची भूमिका करणारी मुख्य अभिनेत्री श्रद्धा आर्या घराघरात ओळखली जाते.

(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)

1/8
टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याअनेकदा तिच्या लूक आणि बबली स्टाइलमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
2/8
श्रद्धाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख मिळाली ती 'कुंडली भाग्य'मध्ये प्रीताची भूमिका साकारून.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
3/8
16 नोव्हेंबर 2021 रोजी श्रद्धा आर्याने राहुल नागलसोबत लग्न केले. श्रद्धाचा पती राहुल नौदलात अधिकारी आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
4/8
तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
5/8
अलीकडेच तिने धर्मा प्रॉडक्शनसोबत एक प्रोजेक्ट सुरू केला आहे, जो पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
6/8
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
7/8
या फोटोंमध्ये श्रद्धा गोल्डन कलरच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
8/8
या फोटोंमध्ये श्रद्धा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola