PHOTO : श्रद्धा आर्याचा क्लासी लूक सोशल मीडियावर व्हायरल!

shradhha arya

1/6
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (photo:sarya12/ig)
2/6
‘कुंडली भाग्य’ या मालिकेतून श्रद्धाने सगळ्यांची मने जिंकली. (photo:sarya12/ig)
3/6
या मालिकेत श्रद्धाने प्रीतीची भूमिका साकारली आहे. (photo:sarya12/ig)
4/6
ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये देखील टॉप ५ मध्ये असल्याचे पाहायला मिळते. (photo:sarya12/ig)
5/6
श्रद्धाने ‘मै लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या मालिकांमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. (photo:sarya12/ig)
6/6
मालिकांसोबत तिने ‘पाठशाला’ आणि ‘निशब्द’ या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. (photo:sarya12/ig)
Sponsored Links by Taboola