PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीचा ग्लॅमरस लूक; फोटो चर्चेत!
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी बऱ्याच दिवसांपासून फिल्मी पडद्यापासून दूर आहे. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशमिता शेट्टी शेवटची बिग बॉस 15 मध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
जिथे तिने आपल्या बोल्ड स्टाइलने आणि बिनधास्तपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
शमिता सोशल मीडियावर रोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित माहितीही तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
शमिता शेट्टीने तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. 43 वर्षीय शमिताच्या बोल्डनेसने सर्वांना घायाळ केले आहे. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
अभिनेत्री अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. शमिता थाय स्लिट ड्रेसमध्ये कहर करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये शमिता वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्रीचा क्लोजअप शॉट दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
शमिता शेट्टी नेहमीच तिच्या बोल्ड लूकद्वारे तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)