In Pics: शमिताचा कातिल लूक; ब्रेकअपनंतर नवनवीन लूकची चर्चा!
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीचे अभिनय करिअर भले चांगले नसेल पण तिचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटच्या चर्चेत असतो.
(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
1/10
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
2/10
शमिता शेट्टीची बॉलीवूडमधील कामगिरी बहीण शिल्पा प्रमाणे नेत्रदीपक राहिली नाही परंतु तिचा बोल्ड लूक कायम चर्चेत राहतो. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
3/10
पुन्हा एकदा तिचा स्टायलिश लूक प्रचंड व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
4/10
शमिता शेट्टीने तिचा लेटेस्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.तिच्या लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने हलक्या रंगाचा को-ऑर्ड आऊटफिट परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
5/10
लाइट कलरच्या या आऊटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. पांढरा क्रॉप टॉप आणि फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकमध्ये शमिता कहर करत आहे.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
6/10
शमिता आणि राकेश बापट यांची प्रेमकहाणी 'बिग बॉस ओटीटी' या रिअॅलिटी शोपासून सुरू झाली.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
7/10
OTT नंतर शमिता शेट्टी सलमान खानच्या शो 'बिग बॉस 15' मध्ये दिसली. शमिता आणि राकेश बिग बॉसच्या घरात एकत्र दिसले होते.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
8/10
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघेही काही दिवस एकमेकांना डेट करत होते. काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
9/10
शमिता शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
10/10
शमिता शेट्टी अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर तिची बोल्ड स्टाईल शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.(फोटो सौजन्य: shamitashetty_official/इंस्टाग्राम)
Published at : 17 Sep 2022 11:27 AM (IST)