In Pics: डान्सची क्वीन शक्ती मोहनला डान्सशिवाय 'या' गोष्टीचंही व्यसन
डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोच्या (Dance India Dance) सीझन 2 विजेती डान्सर आणि कोरिओग्राफर शक्ती मोहन (Shakti Mohan).
Shakti Mohan
1/10
डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोच्या (Dance India Dance) सीझन 2 विजेती डान्सर आणि कोरिओग्राफर शक्ती मोहन (Shakti Mohan).
2/10
शक्ती मोहननं स्टार प्लसवरील डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स प्लस’ (Dance Pluse) मध्ये जज म्हणूनही काम केलं आहे
3/10
दिल्लीमध्ये जन्मलेल्या शक्ती मोहनने यशाचे हे शिखर मेहनतीच्या बळावर गाठले आहे.
4/10
शक्तीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती.
5/10
ती अभ्यासात देखील हुशार असल्याने तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते
6/10
शक्तीने जेव्हा नृत्य क्षेत्रातच करिअर करायचा निर्णय घेतला तेव्हा ती 2006 साली मुंबईत शिफ्ट झाली.
7/10
नंतर ती 2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या सीझन 2 मध्ये भाग घेत स्पर्धेची विजेता ठरली
8/10
माहितीनुसार जेव्हा शक्ती 4 वर्षांची होती तेव्हा तिचा अपघात झाला होता.
9/10
शक्तीच्या या यशात तिच्या आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे.
10/10
तिने अनेक चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तिला डान्सशिवाय एका गोष्टीचं व्यसन आहे. ती फूडी आहे, सतत ती विविध पदार्थांचे फोटो शेअर करत असते.
Published at : 06 Jan 2023 10:47 PM (IST)