Happy Birthday Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खानचा आज वाढदिवस; जाणून घ्या बादशाहाबद्दल काही खास गोष्टी

बॉलिवूडमधील किंग खान अर्थात शाहरूख खानचा आज 56 वा वाढदिवस आहे. (Photo:@IamSRK/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शाहरूखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले. तसेच सर्कस या मालिकेमध्य देखील त्याने काम केले. सर्कस आणि फौजी या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@IamSRK/FB)

25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले. गौरी आणि शाहरूख यांची जोडी नेहमी चर्चेत असते. (Photo:@IamSRK/FB)
शाहरूख आणि गौरीची आर्यन, अबराम आणि सुहाना ही मुलं आहेत. (Photo:@IamSRK/FB)
कुटुंबासोबतचे फोटो शाहरूख सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो. (Photo:@IamSRK/FB)
डर, कुछ-कुछ होता है, यस बॉस, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस, DDLJ, मोहब्बतें, बादशाह , देवदास या शाहरूखच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@IamSRK/FB)
रोमॅंन्सचा किंग, बादशाह आणि किंग खान असलेल्या शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले. तसेच सर्कस या मालिकेमध्य देखील त्याने काम केले. सर्कस आणि फौजी या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@IamSRK/FB)
शाहरूखची वार्षिक कमाई 38 मिलियन म्हणजेच जवळपास 284 करोड रूपये आहे. (Photo:@IamSRK/FB)
आता लवकरच शाहरूखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटात शाहरूखसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार देखील दिसणार आहेत. (Photo:@IamSRK/FB)