Shahid Kapoor : बाॅलीवूडचा चाॅकलेट बाॅय शाहीद कपूरने केले डॅशिंग फोटोशूट , पाहा फोटो

शाहीद कपूर त्याच्या अपवादात्मक अभिनयामुळेच नव्हे तर फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. तो त्याता आगामी ब्लडी डॅडी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
व्हि नेकचा हा शर्ट, त्यावर सिल्वर रंगाची चेन , शर्टची बाॅर्डर राखाडी आणि ब्राऊन रंगाचा सनग्लास. हा लुक उठून दिसत आहे.

सेलेब्रिटी स्टायलिस्ट अनिशा जैन हीने फोटोतील ड्रेस स्टाईल केलेला आहे.याचा हा समर लुक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
आपल्या अभिनयाने प्रसिद्ध असलेला शाहीद कपूर फॅशन आयकाॅन देखील आहे.
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शाहीद कपूरने समर लुकचे फोटोशुट केले आहे.
तसेच आणखीन एका पोस्टमध्ये त्याने पांढरा रेघाळी शर्ट घातला आहे. सिल्वर रंगाची चेन आणि काळ्या रंगाचे लोफर घातलेले आहेत. त्याचा या लुकवर त्याच्या फॅन्सने कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हा लुक पूर्ण करण्याकरीता त्याने केसांचे पार्टीशिअन केले आहे. त्यामुळे त्याचा हा लुक खूपच कूल वाटत आहे.