Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी शाहरुख सज्ज!
Shah Rukh Khan : जवान आणि डंकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी शाहरुख खान सज्ज आहे.
Continues below advertisement
Shah Rukh Khan
Continues below advertisement
1/10
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या चर्चेत आहे.
2/10
शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
3/10
'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं.
4/10
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
5/10
आता शाहरुखच्या 'जवान' या सिनेमातील लीक झालेली सीन काढून टाकण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Continues below advertisement
6/10
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शाहरुखला आता दिलासा मिळाला आहे.
7/10
शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/10
'जवान' आणि 'डंकी'च्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी शाहरुख खान सज्ज आहे.
9/10
शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
10/10
शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
Published at : 26 Apr 2023 01:16 PM (IST)