Pathaan : शाहरुखच्या 'पठाण'ची धमाकेदार कामगिरी; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Shah Rukh Khan : पठाण या सिनेमाने जगभरात 1029 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Pathaan
1/10
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
2/10
शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
3/10
शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
4/10
'पठाण' या सिनेमाने एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2'लादेखील मागे टाकलं आहे.
5/10
'पठाण' या सिनेमाने जगभरात 1029 कोटींचा गल्ला जमवला आहे.
6/10
भारतात 'पठाण'ने 529.44 कोटींची कमाई केली आहे.
7/10
'पठाण' पुढे कार्तिक आणि खिलाडी कुमार आपली जादू दाखवण्यात कमी पडले.
8/10
'पठाण' या सिनेमाचं कथानक, कलाकारांच्या अभिनयासह सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
9/10
'पठाण' सिनेमा रिलीज होऊन 38 दिवस पूर्ण झाले असले तरीदेखील जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
10/10
शाहरुखच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे.
Published at : 04 Mar 2023 01:33 PM (IST)
= 10">