Prajkata Mali: नार नखऱ्याची; पाहा प्राजक्ताचा मराठमोळा अंदाज!

prajkata mali

1/6
आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
2/6
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
3/6
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
4/6
काठपदर साडी, गोल्डन ज्वेलरी आणि गजरा अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत. (Prajakta Mali/instagram)
5/6
'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत..(Prajakta Mali/instagram)
6/6
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा लक-डाऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.(Prajakta Mali/instagram)
Sponsored Links by Taboola