Photo Sonalee Kulkarni | पुरे झाला आता नथीचा नखरा... आता पाहा नथीचा 'रुबाब'
सोनालीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने वेस्टर्न ड्रेस घातला असून सुंदर नथ घातली आहे. (Photo:@sonalee18588/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनालीने फोटो शेयर करत लिहलंय (Photo:@sonalee18588/IG)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. (Photo:@sonalee18588/IG)
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@sonalee18588/IG)
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo:@sonalee18588/IG)
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे. (Photo:@sonalee18588/IG)
चाहत्यांना हा लूक आवडला असून सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे. (Photo:@sonalee18588/IG)
(Photo:@sonalee18588/IG)