Mouni Roy: मौनी रॉयचा बर्थडे लूक पाहिलात का?
मौनी रॉयच्या स्टाईलच्या चर्चा आज अनेकदा लोकांच्या ओठावर असतात. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने नेहमीच तिच्या सिझलिंग लुकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/9
टीव्ही ते बॉ लीवूडपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/9
आज अभिनेत्री जे काही परिधान करते ते स्टाईल स्टेटमेंट बनते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/9
जवळजवळ दररोज, मौनी तिच्या नव्या अवताराने चाहत्यांना मंत्रमुग्ध करते.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/9
मौनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अशा परिस्थितीत, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंतच्या झलक चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/9
आता ताज्या फोटोमध्ये मौनीच्या स्टाइलवरून नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
या फोटोमध्ये तिने ऑफ-व्हाइट रंगाचा सिक्वीन शॉर्ट ट्यूब ड्रेस घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/9
मौनीने न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यासह तिने आपले केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/9
या लूकमध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे. 28 सप्टेंबर रोजी अभिनेत्रीने तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी तिने हा ड्रेस कॅरी केला होता.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
9/9
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 30 Sep 2022 05:20 PM (IST)