PHOTO: मिथुन चक्रवर्तीची सून मदालसा शर्मा आहे खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो!
स्टार प्लसच्या लोकप्रिय शो अनुपमामध्ये काव्याची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली मिथुन चक्रवर्तीची सून मदालसा शर्मा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.(photo:/madalsasharma/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमदालसा शर्मा केवळ अनुपमामध्येच दिसत नाही, तर त्याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.(photo:/madalsasharma/ig)
मदालसा शर्मा दररोज इंस्टाग्रामवर तिचे जबरदस्त फोटो शेअर करते, त्यासोबतच ती तिच्या सहकलाकारांसोबत रील बनवायला विसरत नाही.(photo:/madalsasharma/ig)
मदालसा शर्माचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.(photo:/madalsasharma/ig)
मदालसा शर्मा प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदर दिसते. मग तो वेस्टर्न आउटफिट असो वा भारतीय. (photo:/madalsasharma/ig)
तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.(photo:/madalsasharma/ig)