Shreya Dhanwanthary : तुला याची गरजच काय आहे? 'स्कॅम 1992' मधील अभिनेत्रीच्या फोटोशूटवर चाहते संतापले
Shreya Dhanwanthary : स्कॅम 1992 मधील अभिनेत्रीच्या फोटोशूटवर चाहते संतापले. तर काहींनी तिच्या ग्लॅमरस अदांचे कौतुक केले आहे.
Shreya Dhanwanthary : तुला याची गरजच काय आहे? 'स्कॅम 1992' मधील अभिनेत्रीच्या फोटोशूटवर चाहते संतापले
1/10
'स्कॅम 1992' ही वेबसीरिज प्रचंड लोकप्रिय ठरली.
2/10
यामध्ये महिला पत्रकाराची भूमिका श्रेया धनवंत्रीने साकारली होती.
3/10
सोशल मीडियावर श्रेयाने पोस्ट केलेल्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
4/10
हे फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असले तरी बोल्ड आहेत.
5/10
श्रेयाने सिंपल व्हाईट शर्ट घातला आहे. ब्लॅक पँटसोबत टीमअप केला आहे.
6/10
केसांना मोकळे सोडले असून नो मेकअप लुक ठेवला आहे.
7/10
या बोल्ड फोटोमुळे श्रेया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
8/10
काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. तर, काहींनी याची तुला गरज काय असा सवाल केलाय.
9/10
काहींनी भूमिकेत सोज्जवळ दिसते आणि प्रत्यक्षात ग्लॅमरस दिसतेस असे म्हटले.
10/10
श्रेयाने फॅमिली मॅन, मुंबई डायरिज 26/11 या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
Published at : 30 Mar 2023 11:49 PM (IST)