नवीन वर्ष, नवीन मी असं म्हणत सायली संजीवने केली नववर्षाची सुरवात; पाहा फोटो!
सायली संजीव ही मराठी लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिका, नाटकं आणि सिनेमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
'काहे दिया परदेस' ही तिची मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
मन फकिरा, झिम्मा , गोष्ट एका पैठणीची, ओले आले हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत.
सायली संजीव ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
नवनवर्षानिम्मित सायलीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'NEW YEAR NEW ME 🧿❤️ HAPPY NEW YEAR TO ALLL ❤️❤️🫶🏻🫶🏻' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
हे बोल्ड फोटोशूट तिने स्विमिंग पूल जवळ केलेलं दिसत आहे.
आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
सायलीचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
आता तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.(Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)