‘काहे दिया परदेस’मधील सोज्वळ अभिनेत्रीचे ग्लॅमरस लुक्स
abp majha web team
Updated at:
12 Jan 2022 05:56 PM (IST)

1
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री सायली संजीव.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सायलीने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं.

3
मालिकांपासून सुरु झालेला सायलीचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे.
4
सायली, 'पोलीस लाइन', 'आटपाडी नाईट्स', 'सातारचा सलमान', 'झिम्मा' या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
5
मालिका, चित्रपटांमध्ये साध्या सरळ मुलीची भूमिका साकारणारी सायली खऱ्या आयुष्यात बिंधास्त आहे
6
अनेक वेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. (all photo credit:sayali_sanjeev_official/ig)