PHOTO: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहताचा ग्लॅम अवतार!

पंजाबी आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
पंजाबी आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
2/10
टिव्ही आणि पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये आपला जम बसवल्यानंतर सरगुन आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे.
3/10
टीव्ही सीरियलमधून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज पंजाब इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
4/10
सरगुन तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
5/10
सरगुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे बोल्ड आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या बोल्ड स्टाइलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सरगुनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने यात पांढऱ्या कलरच्या पलाझो सेटमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
7/10
सरगुन मेहता लवकरच 'मिशन सिंड्रेला' या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
8/10
सरगुनने 2009 साली अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरील '12/24 करोल बाग' या मालिकेपासून केली होती. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
9/10
हलका मेकअप आणि वेव्ह हेअरस्टाईलमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
10/10
'मिशन सिंड्रेला' चित्रपटामध्ये सरगुन मेहता खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
Sponsored Links by Taboola