Aamna Sharif : आमना शरीफचा स्टनिंग लूक; फोटोमध्ये दिसतेय फारच सुंदर
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
25 Sep 2022 12:17 PM (IST)

1
प्रसिद्ध अभिनेत्री आमना शरीफ तिच्या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
गेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

3
आता ताज्या फोटोमध्ये आमनाने क्रॉप टॉप आणि ट्राउजर घातली आहे.
4
आमना शरीफला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात विशेष ओळख मिळाली आहे.
5
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी अभिनेत्री सोडत नाही.
6
आमनाची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.
7
आमना वेब सीरिज 'आधा इश्क'मध्ये झळकली होती.
8
या मालिकेत आमना खूपच बोल्ड अंदाजात दिसली होती.
9
आता तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.