Makar Sankranti 2025: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मुग्धा आणि प्रथमेशने साजरी केली पहिली संक्रांत!
abp majha web team
Updated at:
20 Jan 2025 04:17 PM (IST)
1
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वात मुग्धा आणि प्रथमेश सहभागी झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
2008 साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली.
3
त्यानंतर दोघांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम केलं.
4
मुग्धा कॉलेजमध्ये असल्यापासून प्रथमेशला तिला प्रपोज करण्याची इच्छा होती.
5
पण एक दिवस कार्यक्रमाआधी तालीम सुरू असताना त्याने अखेर तिला विचारलं. पण तिने मात्र होकार द्यायला एक-दोन दिवस घेतले.
6
मागच्या वर्षी या दोघांनी लग्न केलं.
7
यंदा या दोघांची लग्नानंतरची पहिली संक्रांत होती.
8
यानिमित्ताने दोघांनी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खास फोटोशूट केलं आहे.