सारा तेंडुलकरच्या व्हेकेशनचे फोटो पहिले का? समुद्रकिनाऱ्यावर केलंय फोटोशूट!
सारा तेंडुलकरने नुकतेच तिच्या व्हेकेशनचे काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर विविध स्टायलिश लूकमध्ये ती दिसत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत.
भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते
नुकतेच तिने ऑस्ट्रेलियातील व्हेकेशन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
सारा प्रसिद्ध अशा ‘लिझार्ड आयलंड’ येथे एन्जॉय करताना दिसली.
साराचा लूकही अतिशय आकर्षक दिसत आहे. यावेळी तिनं हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे, आणि तिच्या खास अदांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
तिच्या साध्या पण स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि गोड हास्य चाहत्यांच्या मनाला भिडत आहे.