Sara Khan Birthday : मालिकांमधून घराघरात पोहोचली सारा खान, लेस्बियन किसमुळं आली होती चर्चेत
Feature_Photo_1
1/8
'बिदाई', 'कवच' आणि 'ससुराल सिमर' अशा मालिकांमधून समोर आलेल्या अभिनेत्री सारा खानचा आज वाढदिवस (photo courtesy : @ssarakhan instagram)
2/8
ती आज 32 वर्षांची झालीय.6 ऑगस्ट 1989 रोजी भोपाळमध्ये तिचा जन्म झाला. (photo courtesy : @ssarakhan instagram)
3/8
मालिकांमध्ये सोज्वळ सूनेची भूमिका करत ती घराघरात पोहोचली आहे. (photo courtesy : @ssarakhan instagram)
4/8
मालिकेत जरी साधीसुधी सून असली तरी ती प्रत्यक्ष खूप हॉट आणि बोल्ड आहे. (photo courtesy : @ssarakhan instagram)
5/8
काही वादग्रस्त प्रकरणांमुळं ती खासकरुन चर्चेत आली. (photo courtesy : @ssarakhan instagram)
6/8
सारा खानचा एक बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ फार व्हायरल झाला होता. तिनं तो लगेच हटवला मात्र तोवर स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. (photo courtesy : @ssarakhan instagram)
7/8
बिग बॉस चारमध्ये आल्यानंतर तिचं अली मर्चंटशी अफेयर झालं. नंतर त्यांनी लग्न केलं मात्र दोन महिन्यातच ते वेगळेही झाले. (photo courtesy : @ssarakhan instagram)
8/8
एकदा तिनं लेस्बियन किस केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आपली मैत्रिण पूजा बोससोबत तिनं किस केला होता. यानंतर ती खूप चर्चेत आली होती. मात्र तो फोटो तिनं काही वेळानं डिलिट केला. (photo courtesy : @ssarakhan instagram)
Published at : 06 Aug 2021 11:22 AM (IST)