Photo : साराचा रेड जलवा, चाहते म्हणाले...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2023 11:39 PM (IST)

1
अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सोशल मीडियावर साराची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

3
सारा नेहमीच तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते.
4
साराने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे.
5
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
6
या फोटोंमध्ये सारा लाल रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे.
7
युजर्स तिच्या या पोस्टवर जोरदार लाईक आणि कमेंट करत आहेत.
8
image 8
9
या फोटोंमध्ये सारा लाल मिरचीसारखी हॉट दिसत आहे.