Photo : पँट कुर्ती लूकमध्ये सारा अली खान स्पॉट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Feb 2023 11:14 PM (IST)

1
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
वेगवेगळ्या लूकमुळे सारा नेमही चर्चेत असते.

3
अलीकडे साला तिच्या अनोख्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
4
सारा नकुतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली.
5
रिकामे केस आणि फाईल सावरत असणारी सारा खूपच क्यूट दिसत होती.
6
चेहऱ्यावरील स्मीत हास्यामुळे सारा खुलून दिसत होती.
7
सारा गाडीतून खाली उतरताच पापाराझींनी यावेळी तिचे अनेक फोटो खेचले.
8
या फोटोंमध्ये सारा लाजताना देखील दिसत आहे.
9
साराने हातात पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आणि कानात रिंगा घातल्या आहेत.
10
या लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे.