PHOTO: साराचं कुटूंबासोबत खास दिवाळी सेलिब्रेशन; पाहा फोटो!
Continues below advertisement
sara
Continues below advertisement
1/9
सारा अली खानने 'केदारनाथ' (Kedarnath) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
2/9
या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. पहिलाच सिनेमा यशस्वी ठरल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
3/9
'केदारनाथ'नंतर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमात ती झळकली. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला.
4/9
सारा व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.
5/9
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत साराचं नाव जोडलं गेलं आहे. कार्तिक आर्यनसोबतही तिचे नाव जोडले गेले होते.
Continues below advertisement
6/9
सारा शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चाही रंगली होती. वीर पहाड़िया, हर्षवर्धन कपूर आणि ईशान खट्टरसोबतही तिचे नाव जोडले गेले आहे.
7/9
साराने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
8/9
ज्यात ती तिचा भाऊ आणि आईसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहे.
9/9
साराने धनतेरस निमित्त हे फोटो शेअर केले आहेत.actress sara ali khan Entertainment BOLLYWOOD
Published at : 11 Nov 2023 02:01 PM (IST)