Sara Ali Khan: सारा अली खानची देसी स्टाईल; कॉटवर बसून दिल्या पोज!

सारा अली खान नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. अलीकडे, अभिनेत्रीचे नवीन फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)

1/8
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम).
2/8
नुकताच तीचा देसी अवतार समोर आला आहे. साराचे हे फोटो गावातील वाटत आहेत. (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
3/8
अनेकांना अभिनेत्रीची देसी स्टाईल आवडली आहे, तर अनेकांनी साराला नौटंकी म्हटलं आहे.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
4/8
सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
5/8
फोटोमध्ये, सारा अली खान गुलाबी रंगाची साडी परिधान केलेल्या गावात एका खाटेवर बसलेली दिसत आहे. अभिनेत्रीच्या आजूबाजूला खूप कचरा पसरलेला दिसतोय. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
6/8
हे फोटो शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्ही कुठेही जाल, कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही त्याचा एक भाग बनता.' साराच्या या फोटोंवर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
7/8
काही वेळातच या अभिनेत्रीच्या फोटोंना 8 लाखांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
8/8
हर फोटो पाहून साराच्या साधेपणाचे अनेकांनी कौतुक केले, तर अनेकांनी साराला नौटंकी म्हटले आहे. (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola