PHOTO: सारा अली खानचा चकाचक लूक; साडीची किंमत ऐकून व्हाल हैराण!
नुकतेच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(photo:saraalikhan95/ig)
(photo:saraalikhan95/ig)
1/10
सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयासोबतच तिची फॅशन पाहून लोकही वेडे होतात. (photo:saraalikhan95/ig)
2/10
तिच्या अभिनयासोबतच तिची फॅशन पाहून लोकही वेडे होतात. (photo:saraalikhan95/ig)
3/10
नुकतेच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(photo:saraalikhan95/ig)
4/10
ती नेहमीप्रमाणेच साडीत सुंदर दिसत आहे. पण, तिच्या लुकसोबतच साडीच्या किमतीकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (photo:saraalikhan95/ig)
5/10
साराच्या या साडीची किंमत ८९ हजार आहे. याशिवाय तिच्या हातात दिसणारी बॅगही खूप महाग आहे. (photo:saraalikhan95/ig)
6/10
सारा अली खानची स्टाईल पाहून चाहते अनेकदा वेडे होतात. साडीच्या स्टाईलमध्येही ती खूप छान दिसते. साराने फुलांच्या साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घातला आहे. (photo:saraalikhan95/ig)
7/10
सारा अली खानची ही फ्लोरल साडी तौरानी क्लोदिंग ब्रँडची आहे. या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार या साडीची किंमत 89 हजार 500 रुपये आहे. (photo:saraalikhan95/ig)
8/10
याशिवाय साराने साडीसोबत घातलेल्या ब्लाउजची किंमत 19 हजार 500 रुपये आहे. (photo:saraalikhan95/ig)
9/10
साराने दिल रुबा जाना पोतली कॅरी केली आहे. या बॅगची किंमत 18 हजार 500 रुपये आहे.(photo:saraalikhan95/ig)
10/10
सारा अली खानचा हा संपूर्ण लूक पाहिला तर ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने साधी हेअरस्टाईल केली आहे आणि मेकअप देखील नेहमीप्रमाणे हलका ठेवला आहे. (photo:saraalikhan95/ig)
Published at : 13 Mar 2024 04:36 PM (IST)