Sara Ali Khan : सारा अली खानचा क्युट अंदाज; नव्या फोटोत दिसतेय खास!

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत आली

सारा

1/10
अभिनेत्री सारा अली खान हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही
2/10
अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन केलं.
3/10
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत आली
4/10
सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
5/10
नुकतेच साराने तिचा नवा लूक शेअर केला आहे.
6/10
सारा या लूकमध्ये ब्लु ड्रेस घातलेली दिसत आहे.
7/10
तिच्या या ड्रेस वर क्युट बो सुद्धा आहे.
8/10
डायमंडचे कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
9/10
साराला इंस्टाग्रामवर 45.5M फोल्लोअर्स आहेत.
10/10
तिचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.
Sponsored Links by Taboola