PHOTO: काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सारा अली खानचा हॉट अवतार; पाहा तिचा रेड कार्पेट लूक!
सारा अली खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
(फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
1/9
सध्या पुरस्कारांचा सीजन सुरू आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही फेमिना ब्युटी अवॉर्ड्सचे रेड कार्पेट बॉलीवूड बेब्सच्या सौंदर्याने सजले होते. (फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
2/9
या इव्हेंटमध्ये सारा अली खानने तिचे कर्वी फिगर दाखवण्यासाठी खूप स्टायलिश कपडे घातले होते.(फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
3/9
यादरम्यान तिने स्ट्रेचेबल मटेरियलने बनवलेला काळा ड्रेस घातला होता, ज्यात ती फार सुंदर दिसत होती.(फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
4/9
या ड्रेसमध्ये अभिनेत्री तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसली.(फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
5/9
न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलने तिने हा लूक पूर्ण केला होता.(फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
6/9
साराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
7/9
यासोबतच तिच्या फ्लर्टी स्टाइलचेही चाहते वेडे झाले आहेत. आजकाल ती तिच्या बोल्ड लूकने लोकांचे होश उडवत आहे.(फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
8/9
साराच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती अखेरची अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
9/9
सारा या लूकमध्ये इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य : saraalikhan95/इंस्टाग्राम)
Published at : 14 Dec 2022 04:31 PM (IST)